ब्लॉग या प्रकाराशी माझी बऱ्याच वर्षांपासून ओळख आहे। पण कधी स्वत: ब्लॉग लिहिल तोही मराठी मधे असे माला स्वप्नातही वाटले नव्हते... अगदी परवाचीच गोष्ट आहे। माझ्या मामाने मला एका ब्लॉग ची लिंक फॉरवर्ड केली . pappilonprasad.blogspot.com... अगदी सुन्दर artikals आहेत... तिथे मला मराठी ब्लॉग विश्वाची ओळख झाली । ॥
मी आता इंजिनीअरिंग करत आहे... त्याच्या आधी बरयाच मराठी बाल्मासिक आणी दैनिकामधे लिहायचो .. आता मराठी ब्लॉग विश्व बद्दल माहिती जाली आणी पुन्हा लिहिण्याची इच्छा जागली....
म्हणुनच..... एक प्रयत्न... कमेन्ट करायला विसरु नका...
तुमचाच विश्वास ...
विश्वास, ब्लॉग लिखाणाच्या विश्वात स्वागत.. :-) .. नवीन पोस्ट्स येउदेत.
जवाब देंहटाएंइंजीनीर साहेब ब्लॉग विश्वात आपले स्वागत !!!!
जवाब देंहटाएंतुमच्या लेखांची वाट पाहत आहोत ....
पण काही म्हणा , ब्लोगला नाव एकदम भारी दिले