इथे येणारे जगभरातले वेडे...

3 जन॰ 2011

College gaarva**


Syllybus जरा जास्तच आहे
दर वर्षी वाटतो...
Chapters पाहून Passing चा
Problem मनात दाटतो...

तरी lectures चालू राहतात
डोक्यात काही घुसत नहीं....
चित्र-विचित्र figures शिवाय
Board वर काहीच दिसत नाही....

तितक्यात कुठून तरी Function ची
Date जवळ येते...
Sem मधले काही दिवस
नकळत चोरून नेते...

नंतर lecturers Extra घेउन
भरभरा शिकवत राहतात...
Problems Example Theory सांगून
Syllybus लवकर संपवू पाहतात...

पुन्हा हात चालू लागतात...
मन चालत नाही....
सरांशिवाय वर्गामध्ये
कुणीच बोलत नाही...

Lectures संपून Submission चा
सुरु होतो पुन्हा खेळ..
assignment Complete करण्यामध्ये
फार फार जातो वेळ...

चक्क डोळ्यांसमोर Syllybus
चुटकी सरशी sampun जातो..
\'PL\'s मध्ये वाचून सुद्धा
Paper काबर सो...सो..च जातो??



अभ्यास जरा जास्तच आहे दरवर्षी वाटतं,
भर पी.एल. मध्ये टेन्शन मनात येऊन दाटत,
तरीही पाऊले स्टडी रूम कडे चालत
राहतात परंतु मन चालत नाही,
मनामध्ये क्रिटीकल शिवाय दुसरे काहीच घोळत नाही
...तितक्यात एक सिनेमा थेटर मध्ये येतो
टेन्शन ल काही काळ मनापासून दूर नेतो
दिवस घोड्यासारखे भराभर पळत राहतात
calender ची पाने भुर्रकन...s...s...s उडू पाहतात

4 टिप्‍पणियां:

  1. छान लिहिले आहे :-)
    तुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) मिळवायचे असेल..तर सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे.
    धन्यवाद
    http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/free-domain.html

    जवाब देंहटाएं
  2. @Mr. Prashant..: Thank you for your prompt reply..
    I havent wrtten it by myself... i have just forwarded... And i have my own domain by www.koyotevishwas.co.cc name... U can visit my blog from there too... i have read your blog and i know about that article... once again thank you very much...

    जवाब देंहटाएं
  3. हा हा हा.. झक्कास.. मिलिंद इंगळेला पाठव :)

    जवाब देंहटाएं